मंगळागौरीच्या उत्साहात रंगला महिला शक्तीचा जल्लोष!
शिवसेना, मातोश्री गुंजाई फाउंडेशन व समस्त महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित “लाडक्या बहिणींची महा मंगळागौर स्पर्धा”
महिलांनी पारंपरिक वेशभूषेत घेतला सहभाग,कलागुणांचे सुंदर सादरीकरण ,मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी, नृत्याने आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहाचे वातावरण निर्माण
स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरव ,