कल्याण पूर्व कैलास नगर जागेचा वाद प्रकरण
बिल्डर केंदळे यांचा महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांवर गंभीर आरोप
महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी मला बेदम मारहाण केली, पोलिसांनी मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच दबाव टाकल्याचा केंदळे यांचा आरोप ..
माझा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, मात्र महेश गायकवाड याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंदळे यांचा आरोप