गोळीबारानंतर शांत झालेले गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पुन्हा पेटला; कल्याण पूर्वेत शेतकऱ्याचे घर तोडल्याच्या वादातून राजकीय वातावरण तापले
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही विकासकांकडून घर पाडून जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा कैलास नगरमधील कुटुंबाचा आरोप; मदतीसाठी महेश गायकवाडांकडे धाव
संबंधित बांधकाम अनधिकृत असून घर चुकून तुटले, उलट महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा विकासक संतोष केंदळे यांचा दावा
"माजी आमदार गणपत गायकवाडांच्या पावलावर पाऊल ठेवत विद्यमान आमदार आणि वैभव गायकवाड शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत";
मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचा महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप
"या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही, जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून मानहानीचा दावा दाखल करणार"; वैभव गायकवाड यांचा महेश गायकवाडांना इशारा
रहिवासी, विकासक आण�
Kalyan, Thane | Aug 28, 2026