कल्याण मध्ये शेतकऱ्यांकडून बलीप्रतिपदा साजरी
कल्याण पूर्व माणेरे गावात बैलांना सजवून बैलांची काढली मिरवणूक , पारंपरिक ढोरा उडवणे ही प्रथा बलिप्रतिपदा मोठया उत्साहात साजरी
कल्याण : ठाणे रायगड जिल्ह्यात दिवाळीत येणारा बलीप्रतिपदा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.. .ठाणे रायगड जिल्ह्यातील शेतकरी बलीप्रतिपदेच्या दिवशी गायी, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात...कल्याण मध्ये देखील शेतकरी वर्गाने बलीप्रतीपदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कल्याण मधील माणेरे गावातील ग्रामस्थांनी सहकुटुंब आज बैलांना रंगवून ,बैलांची पूजा केली ...बैलांना पुरण पोळीचा गोड नैवैद्य भरवण्यात आला ...त्यानंतर बैलांची गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली ..... वर्षभर बळीराजाला साथ देणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता व्यक्त केली ...गावाच्या वेशीवर गवताच्या पेंढ्या जाळत त्यावरून बैल उडवून हा सण साजरा केला ....भात काढणीनंतर भात शेतात ठेवला जातो ,काही व
Kalyan, Thane | Nov 10, 2026