जाफराबाद: दळेगव्हाण येथे जय भवानी विद्यालयामध्ये पार पडला नशा मुक्त भारत अभियानाचा कार्यक्रम
आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील दळेगव्हाण येथे नशा मुक्त भारत अभियानाचा कार्यक्रम जय भवानी विद्यालयामध्ये पार पडला आहे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नशा मुक्त राहण्याचे मार्गदर्शन या कलाकारांनी विविध वेशभूषा धारण करत केले आहे, याप्रसंगी शाळेचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी तसेच या अभियानामध्ये भाग घेतलेले कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचे आज पाहायला मिळाले आहे.