सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत 46 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Oct 21, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज 20 ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत 46 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली.