कुही: कुहीतील भाजपा पदाधिकारींनी राजू पारवे यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Kuhi, Nagpur | Nov 10, 2026 दिवाळीच्या निमित्ताने कुही तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजू पारवे यांना जनसंपर्क कार्यालयात भेट देत शुभेच्छा दिल्या. या भेटीत मनमोकळा संवाद झाला आणि परस्पर प्रेमासाठी आभार मानण्यात आले.