रामटेक: वर्मा कॉम्प्लेक्स शितलवाडी येथील दोन दुकानात चोरांनी डाव साधला; रोकड,मोबाईल लंपास
Ramtek, Nagpur | Oct 1, 2026 शितलवाडी येथील वर्मा कॉम्प्लेक्स येथील दोन दुकानात दोन चोरट्यांनी दुकानांचे शटर वर करून दुकानात प्रवेश केला व दुकानातील रोकड, मोबाईल तसेच इतर साहित्य लंपास केले. ही घटना एक आक्टोंबर च्या मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घडल्याची सांगितले.