सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 16 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 27, 2026 नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 665 रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेड दिनांक 26 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 16 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली