नवरात्रोत्सवानिमित्त मोबाईल वितरण व सायबर जनजागृती
पोलीस स्टेशन गाडगेनगर, अमरावती शहर येथील डी.बी. पथकाने शोधून काढलेले ५२ हरविलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. 📱✨
यावेळी सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ अंतर्गत नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, संशयास्पद लिंक, बनावट फोन कॉल्स व डिजिटल अरेस्ट याबाबत मार्गदर्शन करून सायबर सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
#AmravatiCityPolice #GadgenagarPolice #CyberAwarenessMonth2026 #MobileRecovery #CyberSafety #DigitalArrestAwareness #SafeAndSecure
18 views | Amravati, Maharashtra | Oct 18, 2026