Public App Logo
Profile Picture

आमची मराठी निःपक्ष निर्भीड

@shirolnews
6111Followers
8Following
हातकणंगले: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १६ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर विक्रमसिंह क्रिडांगणावर
करवीर: कोल्हापूर शहर विकासासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
करवीर: कोल्हापूर जिल्हातील पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी विकास कामाबाबत प्रयत्न कधीच केला नाही आमदार राजेश क्षीरसागर यांचे मत
करवीर: कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली, सोडतीनंतर इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण
करवीर: हातकणंगले पंचायत समितीच्या २२  गणांसाठी आरक्षण सोडत पार पडली, 
पंचायत समितीचे सभापती पद अनु जाती महिलेसाठी राखीव
करवीर: वडगाव वाठार येथील मिळकत क्रमांक 1238 वरील बुद्धविहाराच्या जागेवरून ग्रामस्थांत तीव्र नाराजीचे वातावरण
हातकणंगले: शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत युवकांना प्राधान्य देणारी पर्यायी आघाडी मैदानात धनाजी चुडममुंगे यांची माहिती
शिरोळ: शिरोळ येथील तहसिल कार्यालयात पंचायत समिती गण आरक्षण सोडत शांततेत पार, सोडतीकडे लोकप्रतिनिधींची पाठ
शिरोळ: युडीएफआयच्या अंतर्गत कुरुंदवाड पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ग्वाही
करवीर: शहापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हातकणंगले: पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला जल्लोषात सुरुवात, फरांडेबाबांची पारंपरिक आणि ऐतिहासिक हेडाम सोहळा
करवीर: मुरगूडमधील ज्ञानेश्वर कॉलनीत घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास, खिडकीचे गज कापून स्वयंपाकघरातून घरात प्रवेश
करवीर: १३ ऑक्टोबरला शिरोळ पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची माहिती
करवीर: हेरवाड येथे शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान
हातकणंगले: श्री क्षेत्र नृसिंहवाडीत कृष्णा नदीत बुडून भाविकाचा मृत्यू, दत्त दर्शनासाठी आलेल्या अशोक सौदागर यांच्यावर काळाचा घाला
करवीर: गांधीनगरमध्ये ट्राफिक हवालदाराला मारहाण, पोलिस कारवाईअभावी नागरिकांत संताप
करवीर: कोल्हापुरात ९२ रिक्षा चालकांवर वाहतूक नियम उल्लंघनाबद्दल कारवाई; ६३,८५० रुपये दंड वसूल
करवीर: हर हर स्वदेशी, घर घर स्वदेशी"च्या घोषणांनी निनादलेली कोल्हापुरातील सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ: दत्तवाड येथे किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या मित्रांनाच कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस
करवीर: तारदाळमध्ये शहापूर पोलिसाचा तीनपत्ती जुगार अड्ड्यावर छापा : नऊ जणांना अटक, २.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
करवीर: कोल्हापूरातील संभाजीनगर परिसरात संदीप गॅस एजन्सीमार्फत गॅस पुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा रस्ता रोखो आंदोलन
करवीर: तळसंदे शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण,शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची भेट
करवीर: प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभासाठी लाच मागितल्याप्रकरणी हेरलेतील दोन लोकसेवक लाच स्वीकारताना अटक
करवीर: इचलकरंजी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये दिवाळी बोनस मंजूर - आयुक्त पल्लवी पाटील यांची माहिती
करवीर: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या प्रयत्नप्रकरणी आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा भिमशक्ती संघटना