कुडाळ: जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीत संजय वेंगुर्लेकर आणि राकेश कांदे यांची नियुक्ती
आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नामनिर्देशनाने कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी संजय वेंगुर्लेकर व राकेश कांदे यांची नियुक्ती झाली आहे.