कळमेश्वर: सावनेर कळमेश्वर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक संपन्न
सावनेर-कळमेश्वर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित आढावा बैठका संपन्न झाल्या. या बैठका आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यामध्ये निवडणुकीची रूपरेषा ठरविण्यात आली