सावनेर: हेटी सुरला येथे शेतात काम करत असताना इसमास सर्पदंश
Savner, Nagpur | Oct 18, 2026 आज रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सावनेर तालुक्यातील नंदाजी हेटी सुर ला येथे शेतात काम करत असताना सरपंच झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मृतकाचे नाव किसना लहानुजी सोनवणे 51 वर्ष असे आहे