मारेगाव: यवतमाळमध्ये मनसेच्या गरबा महोत्सवात महिला-युवतींचा गरगराट!
यवतमाळच्या मनसेतर्फे आयोजित गरबा महोत्सवात महिला, युवती आणि लहान मुलांचा मोठा सहभाग असून, भेदभाव न करता सर्वांना गरब्याचा आनंद आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिलांना सुरक्षा आणि पुरस्कारही मिळतात.