सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 2 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 25, 2026 दिनांक 24 ऑक्टोबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात अवैध दारूची निर्मिती,विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 2 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले.