भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोखाडा फाटा येथे अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई 9 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली यावेळी चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला