सेवा संस्थांच्या नावाने बनावट कॉल्सपासून सावध रहा! 📞🚨
गॅस, वीज किंवा मोबाईल सेवा बंद होण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगार तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात.
🛡️ सायबर सुरक्षिततेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा :
✅ अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका.
✅ संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
✅ OTP, बँक तपशील व वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.
✅ अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची पडताळणी करा.
✅ फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा.
📢 सतर्क राहा, सुरक्षित राहा!
क्लिक करण्यापूर्वी विचार करा, पडताळणी करा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
🌐 www.mhcyber.gov.in
#MaharashtraCyber #CyberAwareness #CyberSafety #OnlineFraud #DigitalSafety #सायबरसुरक्षा #महाराष्ट्रसायबरपोलीस