गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर शहर पोलीस सदैव तत्पर! 🚔
दि. ०८/०९/२०२६ ते ०९/०९/२०२६ दरम्यान गुन्हे शाखा, नागपूर शहर यांच्याकडून विविध गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली.
🔹 जुगार व अवैध दारूविरोधात कारवाई
🔹 वाहन चोरीविरोधात मोठी कारवाई
🔹 घरफोडी व संशयास्पद हालचालींवर कारवाई
🔹 बेकायदेशीर हत्यारांविरोधात कारवाई
🔹 नायलॉन मांजाविरोधात कठोर कारवाई
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलीस कटिबद्ध!
#NagpurPolice #NagpurCityPolice #DailyActionReport #CrimeBranch #Nagpur #SafeNagpur #PoliceAction #CitizenSafety