नेहमीच आपल्या सोबत… नेहमीच आपल्या सुरक्षेसाठी! 👮♂️❤️
सण असो, गर्दी असो, वाहतूक असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती—
नागपूर शहर पोलीस प्रत्येक क्षणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर.
आपला विश्वास, आपले सहकार्य आणि आपली सुरक्षितता—
हीच आमची प्राथमिकता!
सुरक्षित नागपूर • समृद्ध नागपूर 🇮🇳
#nagpurcity #NagpurPolice #nagapurcitypolice #vishwasnangarepatil #festival