Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

बाभूळगाव: यावली येथे धाडसी घरफोडी,अज्ञात चोरट्याविरुद्ध बाभूळगाव पोलिसात गुन्हा दाखल

Babulgaon, Yavatmal | Jan 15, 2026
फिर्यादी पांडुरंग माईंदे यांच्या तक्रारीनुसार 10 जानेवारीला पाच वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश करून एलईडी टीव्ही घड्याळ चांदीच्या काही वस्तू व नगदी 3000 रुपये असा एकूण 21,400 चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी 14 जानेवारीला दुपारी अंदाजे दीड वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बाभूळगाव: यावली येथे धाडसी घरफोडी,अज्ञात चोरट्याविरुद्ध बाभूळगाव पोलिसात गुन्हा दाखल - Babulgaon News