Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

बाभूळगाव: साकुर फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू,यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

Babulgaon, Yavatmal | Jan 17, 2026
फिर्यादी सतीश गीरी यांच्या तक्रारीनुसार 15 जानेवारीला फिर्यादीचा लहान भाऊ राजू गिरी हा दुचाकीणे जात असताना एम एच 29 बीपी 3421 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी होऊन मरण पावला.याप्रकरणी 15 जानेवारीला यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.