Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

बाभूळगाव: बाभूळगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांची पांढरकवडा येथे बदली

Babulgaon, Yavatmal | Jan 14, 2026
यवतमाळ जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बाभूळगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले ठाणेदार लहू तावरे यांची पांढरकवडा ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर महिला सेल तथा गुन्हे देखरेख कक्षातील दीपमाला सुरेश भेंडे यांची बाभूळगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी वर्णी लागली आहे.

MORE NEWS