बाभूळगाव: पहुर येथे शिक्षकाच्या मागणी करिता सुरू असलेल्या उपोषणाची सांगता
बाभूळगाव तालुक्यातील पहुर येथे शिक्षकाच्या मागणी करिता शाळेसमोर सुरू असलेल्या उपोषणाची गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी आश्वासनामुळे सांगता झाली. पहूर येथील लक्ष्मणराव आखरे सहित अनेकांनी शिक्षक मिळावे या मागणीकरिता उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता.....