येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थी संख्या वाढविल्या शिवाय राहणार नाही. असा संकल्प शिक्षकांनी करावा जेणे करून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाही असे मत आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांनी उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी केले. तालुक्यातील सावर येथे पंचायत समितीच्या खेळ व कला संवर्धन मंडळातर्फे आयोजित.....