बाभूळगाव तालुक्यातील कोल्ही ग्राम विविध सोसायटी बँक प्रतिनिधी निवड संदर्भात कोल्ही येथील मंदिरामध्ये प्रकाश भुमकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
बाभूळगाव: कोल्ही ग्राम विविध सोसायटीवर भूमकाळे गटाचे वर्चस्व,तुषार गादे यांची सर्वानुमते बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड - Babulgaon News