भिवापूर: भिवापूर मध्ये उत्साहात रंगले माझी माय ग कवी संमेलन
मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनाचा संदेश देत भिवापूर येथे ‘माझी माय गं मराठी’ या कवी संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कवी संमेलनाला साहित्यप्रेमी, कवी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमात सहभागी कवींनी आपल्या विविधांगी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी भाषेचे वैभव, मायमराठीचे महत्त्व, सामाजिक जाणीवा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कवितांनी कार्यक्रमस्थळी साहित्यिक वातावरण निर्मा