सिन्नर: देवपूर शिवारात नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
Sinnar, Nashik | Dec 21, 2025 देवपूर शिवारात तीन ते चार वर्ष वयाचा नर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.