डोंबिवलीतील विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला भाजपने फिरवली पाठ ?....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हर घर तिरंगा च्या आवाहनानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डोंबिवलीतील सामाजिक संस्थांनी एकत्र येत आयोजित केली होती रॅली
भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवल्याने शहरात कुजबुज ??
डोंबिवलीतील विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला भाजपने फिरवली पाठ ?....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हर घर तिरंगा च्या आवाहनानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डोंबिवलीतील सामाजिक संस्थांनी एकत्र येत आयोजित केली होती रॅली
भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवल्याने शहरात कुजबुज ?? - Kalyan News