“कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार; १५व्या वर्षापासून तरुणीवर अत्याचाराचा आरोप, जबरदस्ती धर्मांतर-निकाह, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!”
▪️ कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर; १५ वर्षांची असताना तरुणीला आरोपीने आपल्या जाळ्यात ओढल्याचा पीडितेचा आरोप.
▪️ ‘आपण डॉक्टर आहोत’ असे भासवून नर्सिंग कोर्स शिकवण्याच्या बहाण्याने तरुणीला क्लिनिकमध्ये कामाला लावल्याची माहिती; त्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप.
▪️ कल्याण पश्चिमेतील लॉजमध्ये नेऊन जबरदस्ती शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप.
▪️ तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर धर्मांतरासाठी दबाव; वांद्रे येथे कागदपत्रांवर जबरदस्ती सह्या घेत ‘इस्लाम कबूल केला’ असे सांगितल्याचा पीडितेची तक्रार.
▪️ त्यानंतर मौलवीकडून तरुणीच्या इच्छेविरुद्ध निकाह लावल्याचा आरोप; कुटुंबीयांन�
Kalyan, Thane | Aug 17, 2026