सोयगाव: पळशी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार तर पाच जखमी वन विभागाने घेतली घटनेची नोंद
आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की पळशी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार झाल्या असून 5 शेळ्या गंभीर जखमी झाले आहे सदरील घटनेची नोंद वन विभागाने घेतले असून घटनेचा पंचनामा केला आहे