आज दिनांक 19 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव शहर तालुक्यातील विविध गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त सोयगाव पोलीस व तसेच फर्दापूर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त यावेळेस देण्यात आला होता