आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेल्या माहिती आशिकी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूंनी मोठे ट्राफिक जाम झाली होती एकीकडून फरदापुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करत होते तर दुसरीकडे अजिंठा पोलिसांनी शर्यतीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होते