सोयगाव: जेव्हा पर्यंत भाजप सरकार आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणार नाही माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया
आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जेव्हा पर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळणार नाही अशी प्रतिक्रिया कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना दिली आहे