Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

सोयगाव: जरंडी येथे खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद

आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतकरी दत्तात्रेय रघुनाथ मुठे या शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सदरील घटने प्रकरणी सोयगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे
सोयगाव: जरंडी येथे खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद - Soegaon News