आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की शासनाच्या वतीने विविध शासकीय योजना बंद होत असून सध्या मकाला भाव नाही काही कालानंतर सामान्य नागरिकांच्या अंगावर कपडेही राहणार नाही असी प्रतिक्रिया कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे