सोयगाव: सरकारच्या बे जबाबदार पणाने सामान्य नागरिक त्रस्त माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना प्रतिक्रिया
आज दिनांक 8 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी ही सरकारकडे पैसा नसल्याने बेजबाबदारपणा वाढला आहे अनेक ठिकाणी मोठ्या बिल्डिंग व मोठे हॉस्पिटल आहेत मात्र स्टॉप नाही यामुळे छोट्या बाळांसह महिलांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे मात्र सरकार आपली जबाबदारी टाळत असून सरकार मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहे अशी माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना दिली आहे