🦟 डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती संदेश 🦟
22 views | Sindhudurg, Maharashtra | Jul 2, 2026 🦟 डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती संदेश 🦟 प्रिय नागरिकांनो, पावसाळ्याच्या काळात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. आपल्या घरात, अंगणात किंवा परिसरात कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा पाण्याची सर्व भांडी, टाक्या, कुलर, फुलदाण्या, टायर इत्यादी तपासून स्वच्छ करा. ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा डोळ्यांच्या मागे वेदना अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या सरकारीआरोग्य केंद्रास भेट द्या