मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन अरोली पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 14, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपीविरुद्ध अरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.