Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर माथनी शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला

Mauda, Nagpur | Feb 18, 2026
पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या माथनी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना माथनी शिवारात घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन मौदा आवारात जमा करण्यात आला. सदरची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली.