Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पावडदौना शिवारात मौदा पोलिसांनी पकडला

Mauda, Nagpur | Feb 17, 2026
ग्रामीण भागात असलेल्या पावडदौना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन मौदा च्या आवारात जमा करण्यात आला. सदरची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली.