Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडला

Mauda, Nagpur | Feb 19, 2026
भंडारा-नागपूर महामार्गावरील मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना मारोडी शिवारात घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन मौदा आवारात जमा करण्यात आला.
मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडला - Mauda News