Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला

Mauda, Nagpur | Feb 16, 2026
गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना चिरव्हा शिवारात घडली.त्यावरून महसूल विभागाच्या पथकाने रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन मौदा आवारात जमा करण्यात आला. सदरची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली.