Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

मौदा: चारचाकी वाहनाची किरणापूर शिवारात दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Mauda, Nagpur | Feb 13, 2026
भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने किरणापूर शिवारात दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. कुंती श्रीधर गाढवे वय 49 राहणार नंदापुरी असे मृतक महिलेचे नाव आहे. चारचाकी वाहनचालक विरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अरोली पोलीस करीत आहेत.
मौदा: चारचाकी वाहनाची किरणापूर शिवारात दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू - Mauda News