परतूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा, शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचं श्रीकांत शिंदे यांचं आवाहन.. मित्रपक्षांनी एकमेकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावं, श्रीकांत शिंदे यांचा भाजपला सल्ला. प्रचार करताना खालच्य पातळीत करू नये. बांगर यांना 50 कोटी दिल्याच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंचा संता. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातल्या परतूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेत शिवसेनेच्या उमेदवार