Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

दूषित पाण्यामुळे होणारे आजार: अतिसार (Diarrhoea) कॉलरा टायफॉईड कावीळ (Hepatitis A/E) आमांश (Dysentery)

69 views | Raigad, Maharashtra | Jul 8, 2026
प्रतिबंधात्मक उपाय: नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्या. पाणी स्वच्छ व झाकून ठेवलेल्या भांड्यात साठवा. जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुवा. उघड्यावर शौच करू नका; शौचालयाचा वापर करा. पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवा. आवश्यकतेनुसार क्लोरीनयुक्त पाणी वापरा.

MORE NEWS