जिल्हा परिषद निवडणूकी पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा ला माणगाव मध्ये शिवसेनेने मोठा धक्का दिला पन्हलघर खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास शेंडगे उपसरपंच सदस्य सोबत शेकडो कार्यकर्ते यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थित प्रवेश केला तर दुसरी कडे वाढवण गावातील ग्रामस्थांनी हि शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने आगामी निवडणूकी च्या तोंडावर शिवसेना उबाठा ला मोठा धक्का बसला आहे या पक्ष प्रवेशा मुळे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेची ताकत वाढली आहे.