Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

मानगाव: खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची आढावा बैठक

Mangaon, Raigad | Jan 2, 2026
आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास माणगाव तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. तसेच प्रलंबित विकासकामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची तपशीलवार माहिती घेऊन, ती कामे तत्काळ मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याप्रसंगी माणगाव तालुका प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

MORE NEWS

मानगाव: खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची आढावा बैठक - Mangaon News