कळमेश्वर: गोंडखैरी शिवारात अवैध दारूचा कारखाना उद्ध्वस्त
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोणखेडी शिवारातील पारधी वेड्यावर अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात कळमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली या कारवाईत अवैध दारू तयार करणारा हात भट्ट्या उध्वस्त करून 32000 लिटर मोह फुलाचा सर्व नष्ट करण्यात आला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अन्वये पंधरा आरोपी विरुद्ध 15 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले