नागपूर शहर: अल्पवयिन असताना करून दिले लग्न, पीडिता गर्भवती झाल्यावर संपूर्ण प्रकार आला समोर, तहसील ठाण्यात गुन्हा दाखल: सतीश फरकाडे,
तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश फरकाडे यांनी 9 सप्टेंबर ला दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन असताना एका मुलीचे लग्न करून देण्यात आले. त्यानंतर ती गर्भवती झाल्याने संपूर्ण प्रकार उघडकिस आला. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.